गुगल प्ले स्टोअर वरील उपयोगी apps
google play store varil upyogi apps
गुगलच्या प्ले स्टोअरवर अशी अँप उपलब्ध आहेत. ज्यांच्या मुळे आपल्याला काही प्रमाणात फायदा होतो व काही प्रमाणात तोटा देखील होऊ शकतो ,परंतु या app चा कसा वापर करायचा हे सर्वस्वी आपल्या स्वतः च्या हातात आहे.आपण काही असे app या ठिकाणी पाहणार आहोत जे तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. चला तर मग पाहू असे काही चमत्कारी apps.........!
google play store varil upyogi apps
1) automatic call recorder app -
automatic call recorder app च्या सहायाने येणारा तसेच केलेला प्रत्येक call रेकॉर्ड करता येतो. व नंतर ऐकता येतो. या सर्व calls ना पासवर्डही घालता येतो त्यामुळे आपला फोन दुसऱ्याने घेतला तरी आपली प्रायव्हसी कायम राखता येते.
google play store varil upyogi apps
२) HIDDEN CAMERA DETECTOR -
हिडन कॅमेरा हे असेच एक अँप असून याच्या मदतीने आपण लपलेला दुसरा कॅमेरा शोधू शकतो ,छान आणि कामाचे अँप आहे नक्की वापर करून पहा
google play store varil upyogi apps
3) IP CAM VIEWER -
आयपी कॅम व्ह्युअर लाईट अँप मुळे आपल्या
जवळपास छुपा कॅमेरा असेल तर त्वरित समजू शकते.
google play store varil upyogi apps
4)CALL TRACER AND LOCATION TRACKER -
CALL TRACER AND LOCATION TRACKER अँप च्या मदतीने आपले call आणिLocation कुठूनही track करता येतात, app छान आहे वापरून पहा .
google play store varil upyogi apps
5)APP LOCK APPS -
app lock apps च्या सहाय्याने आपल्या स्मार्टफोन वर कोणकोणती अँप आहेत हे दुसऱ्यांना समजणे अवघड बनते तर आपल्याला मोबिल मधील apps lock करून ठेवता येतात.
google play store varil upyogi apps
6) SCREEN RECORDER –
SCREEN RECORDER च्या सहाय्याने आपण आपल्या मोबाईलची LIVE स्क्रीन रेकॉड करू शकतो त्याच प्रमाणे VIDEO देखील तयार करताना याचा उपयोग होतो YOUTUB चे VIDEO तयार करताना देखील याचा उपयोग होतो
google play store varil upyogi apps
google play store varil upyogi apps
0 टिप्पण्या